Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिर आणि सलमान खान सोबतचा कार्तिक आर्यनचा थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहे, सुभाष घई यांनी शेअर केला

Webdunia
सोमवार, 27 एप्रिल 2020 (11:29 IST)
चित्रपट निर्माता सुभाष घई आपल्या हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये प्रेम, मसाल्याची फोडणी दिले आहे तसेच शाहरुख खान, सलमान खान, अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित यांच्याबरोबरही काम केले आहे. त्यांनी 2014 'कांची' हा चित्रपट बनविला होता, ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन देखील होता. सुभाष घई यांनी या चित्रपटासंदर्भात एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केले आहे.
 
सुभाष घई यांनी आपल्या 2015 च्या वाढदिवसाच्या पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आमिर खान, सलमान खान आणि कार्तिक आर्यन दिसत आहेत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

पुढील लेख
Show comments