Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लैंगिक शोषणाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी मौन तोडले म्हणाले-

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (08:16 IST)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव अनेकदा वादात आले आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने 6 वर्षांपूर्वी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या बातमीने त्यावेळी सर्वत्र खळबळ उडाली होती. आता वर्षांनंतर नानांनी यावर मौन सोडले आहे
 
 तनुश्री दत्ताच्या म्हणण्यानुसार, 'हॉर्न ओके प्लीज'च्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. 
 
नुकतेच नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपांबाबत एका मुलाखतीत सांगितले आपल्यावरील लावलेले आरोप खोटे आहेत हे मला पहिल्यापासूनच माहीत होते. यामुळेच मी कधी रागावलो  नाही. नाना म्हणाले, 'हे सगळं खोटं आहे हे मला माहीत होतं, म्हणून मला राग आला नाही. हे सगळं खोटं असताना मला राग का यावा? आणि त्या सर्व गोष्टी जुन्या आहेत. सगळ्यांना सत्य माहीत होतं.

ते म्हणाले, मी सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करतो. सोशल मीडियावर कोण काय बोलत आहे मी या कडे लक्ष देत नाही. कारण मी त्यांना नियंत्रित करू शकत नाही. कोणाचे तोंड मला बंद करता येणार नाही. म्हणून मी या सर्वांकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला तुमची सत्यता जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बाकी लोकांचं काम बोलायचं आहे आणि ते बोलणार. 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

Saif Ali Khan: साऊथच्या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान दिसणार

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

पुढील लेख