Dharma Sangrah

'ऑक्टोबर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Webdunia
बुधवार, 14 मार्च 2018 (10:24 IST)
अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'ऑक्टोबर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिट २३ सेकंद असलेल्या या ट्रेलरमध्ये वरुणची भूमिका त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा फारच वेगळी असल्‍याचे दिसत आहे.
 

या चित्रपटातून  मॉडेल बानीता संधू आपल्‍या बॉलिवूड करिअरला सुरुवात करत आहे. हा सिनेमा एक लव्ह सोटी नसून, एका प्रेमाच्या कहाणीवर आधारीत आहे. एका सीनमध्ये वरून माशा मारताना दिसत आहे. सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार आहेत. येत्या १३ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील ट्रेलरच्या सुरुवातीलाच वरुण धवन हॉटेलमधील वेटरच्या भूमिकेत दिसतोय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

सलमान खानच्या गाडीत गणेशमूर्ती दिसली, चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली

Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

पुढील लेख
Show comments