Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलेशियातही 'पद्मावत'ला विरोध

Webdunia
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (15:52 IST)

भारताप्रमाणेच मलेशियामध्येही 'पद्मावत'ला विरोध झाला आहे. मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डाने (एलपीएफ) संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावत'ला रिलीज होऊ दिलेला नाही.  एलपीएफचे अध्यक्ष मोहम्मद जामबेरी अब्दुल अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियामध्ये मुसलमान अधिक प्रमाणात आहेत. या चित्रपटाची कहाणी मुसलमानांसाठी संवेदनशील ठरू शकते. हा धोका पाहता चित्रपट रिलीज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

16 व्या दशकामध्ये कवि मलिक मोहम्मद जायसी यांच्या रचनांवर 'पद्मावत' हा चित्रपट बेतला आहे.  चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंह प्रमुख भूमिका आहेत. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

पुढील लेख
Show comments