Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॅन-इंडिया स्टार प्रभासचा 'राधेश्याम' या दिवशी होणार प्रदर्शित!

Webdunia
शुक्रवार, 30 जुलै 2021 (13:31 IST)
अखेरीस तो दिवस उगवलाच ज्याची 'राधेश्याम' आणि प्रभासचे चाहते  आतुरतेने वाट पहात आहेत. पॅन-इंडिया स्टार प्रभासने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो एक डेपर लुकमध्ये यूरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे कि चित्रपट येत्या मकर संक्रांति/पोंगलला म्हणजेच 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित होईल.
 
कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "Can't wait for you all to watch my romantic saga, #RadheShyam, which has a brand new release date -  14th January, 2022 worldwide!"
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत आणि या बातमीने प्रेक्षकांना अतिशय उत्साहित केले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की हा चित्रपट या वर्षीच्या सर्वात मोठया चित्रपटांपैकी एक असेल आणि प्रभासचे चाहते निश्चितच या घोषणेने आनंदित झाले आहेत.
 
या चित्रपटसोबत जवळपास दशकभराने प्रभास रोमांटिक शैलीत परतत असून यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोड़ी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे अनेक  पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत त्यामधून  प्रभास लवरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.
 
चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.   राधेश्याम एक बहुभाषी चित्रपट असून गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती असून याचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

पुढील लेख
Show comments