Dharma Sangrah

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

Webdunia
शुक्रवार, 9 मार्च 2018 (10:57 IST)

अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २ ' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा सिनेमा वीकेंडमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. आतापर्यंत या सिनेमाने २१.०८ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट समीक्षकांनी या सिनेमाचे चांगले रिव्ह्यू लिहिले पण तरीही प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा काही उतरला नाही. 

परी हा सिनेमा भयपट आहे. मात्र या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर भयपट सिनेमासारखी याची स्टोरी नाहीये. या सिनेमातील भूत कोणत्याही प्रकारचा बदला घेत नाही.  सिनेमाची कथा बॉलिवूडच्या इतर हॉरर फिल्म्सपेक्षा वेगळी आहे. या सिनेमात अनुष्कासोबत अभिनेता परमब्रता चटोपाध्याय यांची प्रमुख भूमिका आहे. सिनेमाची निर्मिती स्लेट प्रॉडक्शन आणि क्रिअर्ज यांनी एकत्रितपणे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

प्रियंका चोप्रा यावेळी मेट गालामध्ये सहभागी होणार नाही!

पर्यटकांनो सावधान! अलिबागच्या किनाऱ्यावर विषारी 'ब्लू बटन जेलीफिश'चा धोका; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

Gangotri Wildlife Sanctuary उत्तराखंडमधील प्रसिद्ध आणि भव्य पर्यटन स्थळ; गंगोत्री राष्ट्रीय उद्यान

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

पुढील लेख
Show comments