Dharma Sangrah

अनुष्का विरोधात तिच्या शेजाऱ्यांची पोलिसात तक्रार

Webdunia
अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधातही तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. अवैधपणे बसवलेला इलेक्ट्रिक बोर्ड हटवण्याची मागणी शेजाऱ्याने केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शर्मा कुटुंबाला नोटीस बजावली आहे.
 
मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या बद्रिनाथ टॉवरमध्ये अनुष्का सहकुटुंब विसाव्या मजल्यावर राहते. मात्र पॅसेजमध्ये शर्मा कुटुंबाने अवैधपणे इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याची तक्रार बद्रिनाथ टॉवरचे माजी सेकेट्ररी सुनिल बत्रा यांनी केली आहे. सुनिल बत्रा यांनी 6 एप्रिलला पत्र लिहून महापालिकेकडे ही तक्रार केली आहे. बद्रिनाथ टॉवरमध्ये सोळावा आणि सतरावा मजला बत्रा यांच्या मालकीचा आहे. बत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेने शर्मांना नोटीस बजावली आहे. मात्र आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अनुष्काने केला आहे. आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतरच पॅसेजमध्ये इलेक्ट्रिक बॉक्स बसवल्याचा दावा अनुष्काने केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री झरीन खान यांच्या आईचे निधन

राजपाल यादव यांच्यावर केलेल्या विनोदामुळे ते नाराज झाल्यानंतर, सौरभ द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले

एप्रिलमध्ये बर्फ पाहायचा आहे का? कुटुंबासोबत या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

AA22xA6 Poster:अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; उद्या अभिनेत्याच्या वाढदिवशी चित्रपटाचे नाव जाहीर केले जाईल

विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले

पुढील लेख
Show comments