Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार

Webdunia
बाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असून तारीख व स्थळ निश्चित झाले आहे.
 
तारीख आहे 20 नोव्हेंबर आणि स्थळ आहे दीपिकाला आवडणारे शहर इटली. दोघांनी इटलीत विवाह करण्याचे निश्चित केले असून विवाह सोहळ्यात मोजके 30 पाहुणे उपस्थित राहतील अशीही बातमी आहे. अनेकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या असल्या तरी या वेळी फिल्मफेअर या बेवसाईटने या दोघांच्याही लग्नाबाबत वृत्त प्रसारित केले असून त्यावर शुभेच्छाचे ट्वीट येत असल्यामुळे लग्न ठरलं असल्याच बोललं जात आहे. 
 
त्या दोघांनी याबाबत कुणलाही खुलासा केला नसला तरी चर्चा जोरात रंगली आहे. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन ठेवण्यात येईल असे ही सूत्रांनी माहिती दिली आहे. रणवीर-दीपिका 2013 पासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच दोघांनी रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत या सुपरहिट चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहेत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments