Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिनची मुलगी सारा आणि रणवीरचे हे PHOTO होत आहे वायरल

Webdunia
गुरूवार, 6 एप्रिल 2017 (21:28 IST)
क्रिकेटचा स्टार सचिन तेंडुलकराची मुलगी सारा तेंडुलकर त्या सेलिब्रिटीच्या मुलींपैकी एक आहे, जे लाईम लाइटपासून फार दूर राहतात. पण नुकतेच तिचे एक फोटो सोशल मीडियावर फार वायरल होत आहे, ज्यात ती रणवीर सिंहसोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये साना फारच सुंदर दिसत आहे.  
 
जर तुम्ही हे फोटो बघून असा अंदाज लावत असाल की सारा बॉलीवूड डेब्यू करणार आहे तर तुम्हाला सांगायचे म्हणजे असे काही नाही आहे. रिपोर्ट्सनुसार हे फोटो एका बर्थडे पार्टीचे आहे, जेथे रणवीर आणि साराने हे फोटो क्लिक केले आहे.  
 
सांगायचे म्हणजे 2015 असे वृत्त येत होते की सारा, शाहिद कपूरच्या अपोजिट बॉलीवूड डेब्यू करू शकते. पण नंतर सचिनने या वृत्तांचे खंडन केले होते.  
 
सचिनचे चित्रपट 'सचिन अ बिलियन ड्रीम्स'ची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटात सचिनच्या  क्रिकेटर बनण्याची कथा आहे. सचिनच्या या चित्रपटाला पूर्ण होण्यास किमान तीन वर्ष लागले आहेत. चित्रपट 26 मे रोजी रिलीज होणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

पुढील लेख
Show comments