Dharma Sangrah

सलमानचा ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्ड देऊन गौरव

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:38 IST)

अभिनेता सलमान खानला लंडनमधील ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष किथ वाज यांच्या हस्ते सलमानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर वाज म्हणाले की,  सलमान खानचं कौतुक करताना वाज पुढे म्हणाले की, “सलमान खान हा लोकांसाठी आदर्श आहेच. शिवाय त्याच्या बीईंग ह्यूमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काम सुरु आहे.”

पुरस्काराबद्दल सलमान म्हणाला की, “वास्तविक, यापूर्वी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण हा पुरस्कार स्विकारताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या वडिलांनीही अशा मोठ्या पुरस्कारांनी मला गौरवलं जाईल, अशी अपेक्षा केली नव्हती.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

धुरंधरचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश,रणवीर सिंगचे शाहरुख आणि आमिर खान नंतर सर्वात मोठे नाव

पुढील लेख
Show comments