Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान खानने स्वत:चा हा फोटो शेअर केला, युजर्सने केले कमेंट

Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (18:14 IST)
सलमान खान सोशल मीडियावर कमी सक्रिय असतो. तो फक्त चित्रपट आणि त्याच्या ब्रँडचा प्रचार करतो. आता सलमानने अशी पोस्ट टाकली आहे जी ना कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहे ना कोणत्याही जाहिरातीसाठी, पण ती खूप पसंत केली जात आहे. या फोटोमध्ये सलमान समुद्राच्या आत दिसत असून पाण्यात अर्धा बुडालेला दिसत आहे. त्याचा चेहरा फक्त पाण्याच्या वर दिसत आहे आणि त्याने टोपी घातली आहे. या फोटोवर सलमानचे चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. असे असले तरी काही यूजर्स आहेत जे सलमानच्या या पोस्टवर खूप विनोद करत आहेत आणि मजेदार कमेंट करत आहेत.
 
कुणी कमेंट करत आहे, जरा जपून राहा, तिथे साप ना चावून घेईल लक्ष ठेव. तर कुणी कमेंट करत आहे की माशाऐवजी मगर पकडायला गेलात का? चाहत्यांव्यतिरिक्त काही सेलिब्रिटी देखील सलमानच्या फोटोचे कौतुक करत आहेत. टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताने ओह माय गॉड अशी प्रतिक्रिया दिली. काय मस्त फोटो आहे.
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments