Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमानच्या बॉडी डबलचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (10:32 IST)
शुक्रवारी सलमान खानचे बॉडी डबल सागर पांडे यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सागर जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक बेशुद्ध झाले. त्यांना जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सागर पांडेचे वय 45 ते 50 दरम्यान होते. सागरने अनेक चित्रपटांमध्ये सलमानसाठी बॉडी डबलची भूमिका केली आहे. त्यांना सलमानचा डुप्लीकेट म्हटले जात होते. सागर पांडेच्या निधनावर आता सलमानने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 
 
सलमान ने म्हटले धन्यवाद
सलमानने सागर पांडेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. चित्रावर RIP लिहिले आहे. यासोबतच हात जोडण्याचा आणि हृदयविकाराचा इमोजी बनवण्यात आली आहे. सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले- 'माझ्यासोबत असल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सागर भाऊ तुमच्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद #RIP #सागरपांडे.'
 
सलमान प्रमाणे त्यांनी ही लग्न केले नव्हते  
सागर पांडे तसे तर उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्याचे राहणारे होते. सलमान प्रमाणे त्यांनी ही लग्न केले नव्हते. मुंबईत ते एक्टर बनण्यासाठी आले होते. जेव्हा त्यांना एक्टिंगमध्ये जास्त काम मिळाले नही तेव्हा त्यांनी बॉडी डबल बनण्याचा निर्णय घेतला. त्यांने पाच भाऊ आहे ज्यांच्यापैकी ते सर्वात जास्त कमवत होते आणि त्यांनी आपल्या कुटुंबाचे लक्ष देखील ठेवले होते.  

Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

नवर्‍याला मिळाला अलादीनचा चिराग

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच मौन सोडले, स्वतंत्र प्रार्थना सभा का आयोजित केल्या गेल्या हे स्पष्ट केले

पुढील लेख
Show comments