Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरुखचा नवा चित्रपट अमिताभ आणि कमल हसन यांच्या चित्रपटांची कॉपी आहे

Webdunia
सोमवार, 1 मे 2023 (11:43 IST)
मुंबई : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' हा अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्या चित्रपटांची कॉपी असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात शाहरुख खान पिता आणि मुलाची भूमिका साकारत आहे.
 
'आखरी रास्ता'मध्ये अमिताभ यांनी पिता-पुत्राची भूमिका साकारली होती. अशी भूमिका कमल हसनने 'आरू केडियां डायरी' या चित्रपटात केली होती. 'जवान'चे दिग्दर्शक स्वत: कमल हासनचे मोठे चाहते आहेत, त्यामुळे त्यांच्या चित्रपटात कमल हसनपासून प्रेरित नायक आहे. दरम्यान, या चित्रपटातील काही दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. चित्रपटाच्या टीमकडूनच योजनाबद्ध पद्धतीने चित्रपटातील काही दृश्ये लीक केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाची चर्चा अशीच व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.
 
या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि दीपिका पदुकोण या दोन नायिका आहेत. या चित्रपटातील 'पुष्पा' अभिनेता अल्लू अर्जुनच्या कॅमिओबाबत वाद होत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

पुढील लेख
Show comments