Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
बुधवार, 28 डिसेंबर 2022 (11:06 IST)
नुकताच तुनिषा शर्माच्या मृत्यूचा धक्का चित्रपटसृष्टीतील लोकांनाही सहन झाला नाही की आता आणखी एका मृत्यूची बातमी समोर येत आहे. आता छत्तीसगडच्या रायगड येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या लीना नागवंशी हिने आत्महत्या केली आहे. लीनाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचे कुटुंबीयही प्रचंड धक्केत आहे .लीनाने आत्महत्या का केली याचाही पोलीस तपास करत आहेत.
 
लीना नागवंशी यांनी रायगड, छत्तीसगड येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच नातेवाईकांनी मृतदेह फाशीवरून खाली काढला होता. 22 वर्षीय लीना सोशल मीडियावर खूप सक्रिय होती आणि तिने दोन दिवसांपूर्वी रील्स देखील शेअर केल्या होत्या.
 आतापर्यंत पोलिसांना लीनाच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही, तसेच आत्महत्या करण्याचे कोणतेही कारण अद्याप सापडलेले नाही. पोलीस तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments