Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’

Webdunia
सोमवार, 12 एप्रिल 2021 (15:53 IST)
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती ख-या अर्थाने चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. महिनाभर तिला तुरुंगात जावे लागले. मात्र अद्याप हे आरोप सिध्द झालेले नाहीत. याच दरम्यान आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख हिने रिया चक्रवर्तीवर एक आरोप केला आहे. सुशांतपूर्वी रिया ही एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती. पण त्याच्याकडून मिळणारी मदत थांबताच तिने सुशांतसोबत अफेअर केल्याचा आरोप स्मिताने केला आहे.
 
स्मिता पारिख ही दिग्दर्शक असून सुशांत हा तिचा चांगला मित्र होता. स्मिताने काही प्रायोगिक नाटकांमध्येही काम केले आहे. तिने सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक ट्विट केले आहे. यात तिने रिया चक्रवर्तीवर फसवणूकीचे आरोप केले आहेत. सुशांतपूर्वी ती आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. असे वाटतंय हा एक प्रकारचा सेटअप होता. आदित्यकडून मिळणारा फायदा थांबताच तिने सुशांतला डेट करायला सुरुवात केली. यासाठी तिला एक अतृप्त आत्मा देखील मदत करतो, अशा आशयाचे ट्विट स्मिताने केले असून तिचे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पूनम पांडे जाणार महाकुंभाला, नेटकऱ्यांनी ट्रोल केले

देवा' मध्ये शाहिद कपूरची दुहेरी भूमिका आहे का?

ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का बनली? हॉट अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण जाणून घ्या

पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीचा 'हंटर 2' चा टीझर रिलीज

भारतात अशी एक ट्रेन जिथे तुम्ही तिकिटाशिवाय प्रवास करू शकता

अभिनेता सलमान खानची बहीण श्वेता रोहिराचा झाला भीषण अपघात

रोमँटिक हनिमूनसाठी भारतातील या 5 ठिकाणी भेट द्या

अर्चना पूरन सिंगचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आरोग्य अपडेट शेअर केले

पुढील लेख
Show comments