Marathi Biodata Maker

'शंकरा रे शंकरा’ गाण्याचा टीझर रिलीज होताच युट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये

Webdunia
मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (12:42 IST)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट तान्हाजी: द अनसंग वॉरियर या हिंदी चित्रपटातील पहिले ‘शंकरा रे शंकरा’ या गाण्याचा टीझर  रिलीज झाला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये अजय देवगण वेगळ्याच अंदाजात बघायला मिळत आहे. तान्हाजी या चित्रपटातील पहिल्या गाण्याच्या टीझरला अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
 
'शंकरा रे शंकरा’ या गाण्याचा टीझर रिलीज होताच युट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहे. अजय देवगण आणि काजोलच्या या चित्रपटाकरता चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. अजय देवगणच्या या पोस्टवर अनेक जण प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता त्याला देखील अनेकांनी पसंती दिली होती.  चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

प्रेम चोप्रा या धोकादायक आजाराशी झुंजत आहे, जावयाने खुलासा केला

शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी

विशाल ददलानी यांनी संसदेत "वंदे मातरम्" वर झालेल्या १० तासांच्या चर्चेवर टीका केली

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

पुढील लेख
Show comments