rashifal-2026

तानुश्रीवर करणार कायदेशीर कारवाई नाना पाटेकर

Webdunia
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (10:12 IST)
चित्रपट सृष्टीत कधी कोण कोणावर काय आरोप करेल हे सांगता येणार नाही. असाच प्रकार अनेक वर्षांनी तनुश्री दत्ताने केला आहे. तिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानुसार अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या असभ्य वर्तनाच्या आरोपांचं अभिनेते नाना पाटेकर यांनी खंडन करत इन्कार केला आहे. नाना यांनी  ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वाहिनीशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया देत तनुश्रीविरोधात कायदेशीर पावलं उचलण्याचा इशाराही दिला. त्यांनी चित्रीकरणादरम्यान त्यावेळी सेटवर असणाऱ्या युनिटकडून यासाठी मदत घेणार आहे असे स्पष्ट केले. ‘लैंगिक शोषण... हे म्हणूच कसं शकतात आणि तर  त्यावेळी माझ्यसोबत सेटवर ५०-१०० लोक उपस्थित होते. त्यामुळे आता कायद्याच्याची वाटेने काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष देणार असून, त्यावर  वारंवार माध्यमांशी हा कथित प्रकारा विषयी बोलण्यात काही अर्थ नसल्याचंही नाना ने स्पष्ट केलं आहे .एकिकडे समाजोपयोगी उपक्रमांमध्ये जोरदार काम करत असलेल्या  नानांवर झालेले हे आरोप बऱ्याच चर्चांना उधान आणले आहे. त्याचविषयीच आपली भूमिका मांडत कोणीही येईल, काहीही बोलून जाईल. पण, मी मात्र माझं काम करतच राहणार आहे. असे नाना स्पष्ट करतो. तनुश्री दत्ता या अभिनेत्री ने ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी सोबत असभ्य वर्त केल्याचा आरोप  केला. असे होत होते तेव्हा माझ्या सोबत , पाठिशी कोणीच उभं राहिलं नाही  म्हणत तिने चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवरही आरोप केले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments