Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान खानच्या सिकंदर ची शूटिंग या दिवशी होईल सुरु, चित्रपटात दिसेल एरियल एक्शन सिक्वेंस

Webdunia
सोमवार, 10 जून 2024 (13:41 IST)
साजित नाडियाडवाला व्दारा प्रोड्युसर आणि डायरेकटर ए आर मुरुगडोस व्दारा डायरेकट केली जाणारी सलमान खान स्टार नवीन चित्रपट 'सिकंदर' आपल्या घोषणा केलेल्या वेळेपासूनच चर्चेत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईद पर्वावर रिलीज होणार आहे. 
 
तर 'सिकंदर' चित्रपटाची शूटिंग बद्दल नवीन माहिती समोर आली आहे. चित्रपटाची शूटिंग 18 जून पासून मुंबई मध्ये सुरु होईल. या चित्रपटामध्ये एक एरियल एक्शन सिक्वेंस देखील होणार आहे. 
 
चित्रपटाच्या पहिले शूटिंग शेड्युल ची सुरवात एक सुंदर एक्शन सीन सोबत होईल, जो समुद्र तळापासून 33,000 फूट वरती होईल. एक एयरक्राफ्ट वर यामध्ये सलमान खान राहील. ही रोमांचक सुरवात 'सिकंदर' मधून मिळणाऱ्या शानदार एक्शन चित्रपटसाठी व्यासपीठ तयार करणार आहे. 
 
आपल्या घोषणा नंतर 'सिकंदर' ने प्रेक्षकांची नजर आपल्याकडे वळवली आहे. याची खूप चर्चा होतांना दिसते आहे. चित्रपटाचे टायटल 'सिंकदर' याने पहिलेच प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवला आहे. या प्रकारे एक अद्भुत प्रवाससाठी तयार होऊन जा, कारण सलमान खानचा हा चित्रपट पुढच्या वर्षी ईद 2025 ला रिलीज होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

नुसरत फतेह अली खान यांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी रिलीज होणार 4 कव्वाली, कसा सापडला हा अल्बम?

हंड्रेड करोड़ गर्ल म्हटल्यावर खूप छान वाटतं - शर्वरी

अनिल कपूरने होस्ट केलेला शो बिग बॉस OTT गेल्या आठवड्यातील सर्वात जास्त पाहिलेल्या शो ठरला अव्वल !

सलमान खानला पाकिस्तानातून आणलेल्या शस्त्राने हत्या करण्याची योजना होती, आरोपपत्रात मोठा खुलासा

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग या तारखेपासून सुरू होणार!

पुढील लेख
Show comments