Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'द स्काई इज पिंक'चे ट्रेलर रिलीज, 3 वर्षांनंतर या चित्रपटातून प्रियंका चोप्रा करत आहे वापसी

Webdunia
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (13:09 IST)
प्रियंका चोप्रा किमान 3 वर्षांनंतर चित्रपट 'द स्काई इज पिंक' मधून बॉलीवूडमध्ये वापसी करत आहे.चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. प्रियंका शिवाय या चित्रपटात  फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित शरफ मुख्य भूमिकेत आहे. 11 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार्‍या या चित्रपटाला शोनाली बोसने निर्देशित केले आहे.
 
'द स्काई इज पिंक' आयशा चौधरीच्या जीवनावर आधारित आहे, जी 13 वर्षाच्या वयात पल्मनरी फाइब्रोसिस आजाराने ग्रसित झाल्यानंतर एक मोटिवेशनल स्पीकर बनली. चित्रपटात प्रियंका चोप्रा अदिती चौधरी बनली आहे. फरहान अख्तर निरेन चौधरीची भूमिका साकारत आहे. तसेच जायरा वसीम या कपलच्या मुलीच्या भूमिकेत आहे. 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

पुढील लेख
Show comments