Festival Posters

अभिनेता उदय चोप्रा ट्रोल

Webdunia
बुधवार, 16 मे 2018 (09:07 IST)
कर्नाटकात भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरुन उदय चोप्राने राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्वीट केलं. त्यामुळे तो  ट्रोल झाला.  मी नुकतंच कर्नाटकच्या राज्यपालांबाबत गुगलवर सर्च केलं. ते भाजप आणि संघाशी निगडीत आहेत. मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की काय होणार आहे' असं ट्वीट उदय चोप्राने केलं.  उदयच्या ट्वीटनंतर अनेक ट्विटराईट्सनी त्याला ट्रोल केलं. काही जणांनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कोणी बॉलिवूड आणि राजकारण यांची सरमिसळ न करण्याचा सल्ला दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले आज, कोण विजेता होऊ शकतो जाणून घ्या

बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहायचा

Planning a trip after the wedding लग्नानंतर फिरायला जायला देशाबाहेरील ही ठिकाणे सर्वोत्तम

सलमान खानने आमिर खानच्या चित्रपटाची घोषणा शेअर केली

गर्दीत आर्यन खानने केले असे अश्लील कृत्य, पोलिसात तक्रार दाखल

पुढील लेख
Show comments