Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंगना पुन्हा चर्चेत

Webdunia
मंगळवार, 24 मे 2016 (12:35 IST)
बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागे ती अभिनेता हृतिक व तिच्यात चाललेल्या शीतयुद्धामुळे चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आता तिने वय लपवल्याने चर्चेचा विषय बनली आहे, असे म्हटले जाते. मुलींना कोणी वय विचारायचे नसते. पण कोणी विचारलेच तर त्या खरं सांगतीलच असे नाही. त्यातून मग ती अभिनेत्री असेल तर काय होईल?अभिनेत्री कंगनाला कोणी वय विचारले असता ती मी २९ वर्षांची आहे असे सांगते, मात्र नुकताच तिच्या वयाचा खुलासा झाला आहे. तिच्या पासपोर्टवर तिची जन्मतारीख १३ मार्च १९८६ अशी आहे त्यानुसार तिचे वय ३१ असल्याची माहिती एका संकेतस्थळाने दिली आहे. जर तिचे वय ३१ आहे तर ती २९ का सांगते? ती आपले वय का लपवते? असे असंख्य प्रश्न चर्चेचा विषय बनले आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments