Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 24 तासांत 40 हजार नवीन प्रकरणे, 793 मृत्यूमुखी

Webdunia
मंगळवार, 11 मे 2021 (22:31 IST)
मंगळवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही वाढली आहे. मंगळवारी राज्यात कोरोना विषाणूचे 40 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत सुमारे 1700 रुग्ण आढळले आहेत. 
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 40,956 नवीन  रुग्ण आढळले, त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या वाढून 51,79,929 झाली. राज्यात सध्या कोरोनाचे 5,58,996 सक्रिय केस आहेत. या लोकांवर घरी किंवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर गेल्या एका दिवसात 793 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांचा आकडा, 77,191 झाला आहे. आणखी 71,966 लोक बरे झाल्यावर आतापर्यंत 45,41,391 लोक रिकव्हर झाले आहेत.
 
गेल्या 24 तासात मुंबईत कोरोना विषाणूची 1717 प्रकरणें नोंदली गेली असून एकूण प्रकरणाची संख्या 679,129 वर वाढली आहे. मंगळवारी शहरात संक्रमणामुळे 51 जणांचा मृत्यू झाला असून 6,082 लोक बरे झाले आहेत. यापूर्वी सोमवारी मुंबईत 1,782 रुग्ण आढळले होते तर 74 लोकांचा बळी गेला.

संबंधित माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

पुढील लेख
Show comments