Marathi Biodata Maker

या काळात तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (12:11 IST)
देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे घरात बसले आहे तरी या काळात घरी बसून देखील तंबाखू आणि दारुचे सेवन करु नका कारण ते तुम्हाला दिलासा देण्याऐवजी तुमची प्रकृती बिघडवू शकते. यामुळे तुमची प्रतिकारक्षक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
 
‘Minding our minds during the COVID-19 pandemic’ नावाची एक पुस्तिका सरकारने ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे. यात म्हटलंय की या काळात नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा, आवडची गाणी ऐका, पुस्तकं वाचा, मनोरंजनाचे कार्यक्रम बघा, स्वत:चे छंद जपा. ही वेळ आहे पुन्हा आपल्या आवडीचे कामं करण्‍याची. 
 
यात सोशल डिस्टंसिंगमुळे निर्माण होत असलेल्या ताणावर कशा प्रकारे मात करावी हे सांगण्‍यात आलं आहे. तसेच कोरोनाग्रस्त लोकांबद्दल चुकीचं मत तयार करु नका असे आवाहन करण्यात आलं आहे. कारण आजारातून बरा झाल्यावर त्यासोबत दुर्रव्यवहारमुळे त्याला ताण येऊ शकतं. 
 
तसेच करोनाची लागण झाली असल्यास न घबारता डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळेवर घ्या आणि स्वतःला आयसोलेशनमध्ये टाकून घ्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि फोनवर लोकांशी संवाद साधा. जर नकारात्मक भावना उत्पन्न होत असतील तर फॅमिली डॉक्टरांना, मानसोपचार तज्ज्ञांना किंवा (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा आणि सल्ला घ्या. अशा प्रकारे पुस्तकात सल्ले देण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

National Vaccination Day राष्ट्रीय लसीकरण दिन संपूर्ण माहिती

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात; स्पर्धेवर कायदेशीर संकट

अजित पवार विमान अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींना भेटणार

LIVE: वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या वेळेत बदल

आजचा सोन्याचा भाव: 22K आणि 24K सोन्याच्या दरात मोठी घसरण

पुढील लेख
Show comments