Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना रुग्णसंख्या हजारच्या आत, 1 हजार 158 रुग्णांना डिस्चार्ज

Webdunia
गुरूवार, 27 मे 2021 (08:13 IST)
पुण्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. बुधवारीही पुण्यातील रुग्णसंख्या एक हजाराच्या आत नोंदवण्यात आली. शहरात नव्याने 683 नव्या कोरोनाबाधितांची तर1 हजार 158 रुग्णांना डिस्चार्ज देिल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
महापालिका हद्दीत नव्याने 37 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 115 इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 8 हजार 356 रुग्णांपैकी 1020 रुग्ण गंभीर तर 2124 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 67 हजार 541  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 51 हजार 070 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात बुधवारी एकाच दिवसात 8 हजार 751 नमुने घेण्यात आले आहेत. शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24 लाख 60 हजार 516 इतकी झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments