कोरोनाशी लढण्यासाठी शक्य तितकी आर्थिक मदत देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहे. अशातच प्रसिद्ध टिक टॉक अॅपने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. टिक टॉकने भारताला १०० कोटींची वैद्यकीय उपकरणं पुरवली आहेत. यामध्ये डॉक्टर आणि फ्रंट लाईन मेडिकल स्टाफच्या सुरक्षेसाठी मेडिकल प्रोटेक्टिव्ह सूट आणि मास्क पुरवण्यात आले आहेत. In the fight against...