Festival Posters

संचारबंदीचा भंग केल्याने संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 30 मे 2020 (09:21 IST)
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव इथे आल्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी कोरोनाच्या उपचाराबाबत धक्कादायक वक्तव्य केलं होतं. गोमूत्र आणि गायीचे तूप हे अति तीव्र जंतुनाशक आहे. त्यामुळे केंद्र  सरकार आणि राज्य सरकारने कोरोना बाधित रुणांच्या वर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा, असं संभाजी भिडे म्हणाले होते. चीन हा देशच कोरोना आहे, त्याच्यावर पाच वर्षे बहिष्कार घालण्याची मागणी ही भिडेंनी केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments