Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाग्रस्तांसाठी सिंधूकडून अर्थसहाय्य

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:39 IST)
भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडटिंनपटू पी. व्ही. सिंधूने राज्य सरकारांना 10 लाख रुपयांची मदत केली आहे. गेल्या काही दिवासांपासून भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
 
कोरोनाची लागण रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी सर्वांना घरी राहण्याते आवाहन करणार्या सिंधूने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यसरकारांना प्रत्येक 5 लाख रुपयांची मदत केली आहे. तिने ही रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीत दिली आहे. ही रक्कम कोरोना व्हायरसविरुद्धसाठी दिल्याचे तिने सोशल मीडिावरून सांगितले. कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावरून लोकांना आवाहन केले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

रविवारी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये एसीबीचा छापा, दोन पोलिसांना अटक

यवतमाळमधील 104 सेतू केंद्र चालकांना नोटीस, ग्राहकांकडून जास्त पैसे घेतल्याचा आरोप

LIVE: शनिवार 30 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

फडणवीस नाही तर हा भाजप नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार का?

पुढील लेख
Show comments