Marathi Biodata Maker

कोरोना काळात पोटासाठी वृद्धेची 'कसरत'; VIDEO शेअर करत रितेश देशमुख म्हणाला Warrior Aaji

Webdunia
शुक्रवार, 24 जुलै 2020 (11:29 IST)
कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाचं काम बंद, कुणाचे पगार कापले, कुणाची नोकरी गेली. कित्येकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असलेल्यांचे तर हालच होत आहेत. पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अभिनेता रितेश देशमुखने (ritesh deshmukh) हा व्हिडीओ शेअर केला आहे.
 
रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ही महिला लाठीकाठी खेळताना दिसते आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी (Warrior Aaji) असं म्हटलं आहे
 
कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील अशा अनेक परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या गावाची वाट धरली. यावेळी अभिनेता सोनू सूद त्यांच्या मदतीला आहे. त्याने या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची सोय गेली. शिवाय आता त्यांच्याच गावात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही दिलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ३ दिवस एकत्र? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

एनसीपीला मोठा धक्का: माजी खासदार आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

पुढील ६ महिने शासकीय सोहळ्यांना ब्रेक! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय काटकसरीवर भर

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

पुढील लेख
Show comments