Dharma Sangrah

राज्यात सध्या कोरोनाच्या ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह केसेस

Webdunia
शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (10:31 IST)
राज्यात शुक्रवारी २१ हजार ६५६ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४०५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २२ हजार ०७८ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ६७ हजार ४९६ इतकी झाली आहे. यापैकी ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्णांना कोरोनामुक्त झाले आहेत. तर करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३१ हजार ७९१ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
महाराष्ट्रात ४०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के इतका आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ७८ हजार ७९२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या  ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

भारताची स्टार कुस्तीपटू 31 वर्षीय विनेश फोगटने निवृत्तीनंतर पुनरागमनाची घोषणा केली

गोव्यानंतर ओडिशातील एका नाईटक्लब मध्ये भीषण आग, जनहानी नाही

कोकण रेल्वेने डिसेंबरच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक विशेष गाड्यांची घोषणा केली

LIVE: डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments