Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लसीकरण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये

Webdunia
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (16:34 IST)
कोरोनाकाळातही महत्त्वाच्या लसीकरणालाही प्राधान्य देत लसीकरण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. कोरोनाने राज्यात हाहाकार माजविला असताना मार्च महिन्यात सर्व लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लागलीच जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्याने जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यापर्यंत कोरोना वेशीवरच रोखले. त्यानंतर मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य विभागाने दिवसरात्र आरोग्यसेवेचे व्रत अविरत चालू ठेवले. रुग्ण मिळाल्यानंतर त्याच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेण्यापासून तर कोविड सेटरमध्ये दाखल करुन उपचार करण्यापर्यंतची जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर आली. यासोबतच इतर आजारावर उपचार करण्याचेही काम असल्याने मोठा ताण पडला होता. तरीही आरोग्य यंत्रणेने कोरोनासोबतच महत्वाच्या लसीकरणावरही लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्यातील आठही तालुक्यात ४७.२५ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Flashback : 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर चमकले हे बॉलिवूड कलाकार

इंडोनेशियात भीषण रस्ता अपघात, 16 जणांचा मृत्यू

LIVE: महापालिका निवडणुकीचे निकाल 'फिक्स्ड' संजय राऊतांचा आरोप

राष्ट्रीय गणित दिन इतिहास, महत्त्व आणि गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन बद्दल जाणून घ्या

महापालिका निवडणुकीचे निकाल 'फिक्स्ड' असल्याचा संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments