suvichar

श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं

Webdunia
मंगळवार, 17 डिसेंबर 2024 (17:50 IST)
दत्तात्रेया तव शरणम् ।
दत्तनाथा तव शरणम् ॥
त्रिगुणात्मका त्रिगुणातीता
त्रिभुवनपालक तव शरणम्॥१॥
 
शाश्वतमूर्ते तव शरणम् ।
श्यामसुंदरा तव शरणम् ॥
शेषाभरणा शेषभूषणा
शेषशायि गुरु तव शरणम् ॥२॥
 
षड्भुजमूर्ते तव शरणम् ।
षड्भुजयतिवर तव शरणम्॥
दंडकमंडलु गदापद्मकर
शंखचक्रधर तवं शरणम् ॥३॥
 
करुणानिधे तव शरणम् ।
करुणासागर तव शरणम् ॥
श्रीपादश्रीवल्लभ गुरुवर
नृसिंहसरस्वति तव शरणम्॥४॥
 
श्रीगुरुनाथा तव शरणम् ।
सद्गुरुनाथा तव शरणम् ॥
कृष्णासंगमतरुवरवासी
भक्तावत्सला तव शरणम् ॥५॥
 
कृपामूर्तें तव शरणम् ।
कृपासागरा तव शरणम् ॥
कृपाकटाक्षा कृपावलोकना
कृपानिधे प्रभु तव शरणम्॥६॥
 
कालांतका तव शरणम् ।
कालनाशका तव शरणम् ॥
पूर्णानंदा पूर्णपरेशा
पुराणपुरुषा तव शरणम् ॥७॥
 
जगदीशा तव शरणम् ।
जगन्नाथा तव शरणम् ॥
जगत्पालका जगदाधीशा
जगदुद्धारा तव शरणम् ॥८॥
 
अखिलांतरा तव शरणम् ।
अखिलैश्वर्या तव शरणम्॥
भक्तप्रिया वज्रपंजरा
प्रसन्नवक्त्रा तव शरणम् ॥९॥
 
दिगंबरा तव शरणम् ।
दीनदयाघन तव शरणम् ॥
दीनानाथा दीनदयाळा
दीनोद्धारा तव शरणम् ॥१०॥
 
तपोमूर्ते तव शरणम् ।
तेजोराशी तव शरणम् ॥
ब्रह्मानंदा ब्रह्मसनातन
ब्रह्ममोहना तव शरणम् ॥११॥
 
विश्वात्मका तव शरणम् ।
विश्वरक्षका तव शरणम्॥
विश्वंभरा विश्वजीवना
विश्वपरात्पर तव शरणम् ॥१२॥
 
विघ्नांतका तव शरणम् ।
विघ्ननाशका तव शरणम् ॥
प्रणवातीत प्रेमवर्धना
प्रकाशमूर्ते तव शरणम् ॥१३॥
 
निजानंदा तव शरणम् ।
निजपददायका तव शरणम् ॥
नित्यनिरंजन निराकारा
निराधारा तव शरणम् ॥१४॥
 
चिद्घनमूर्ते तव शरणम् ।
चिदाकारा तव शरणम् ॥
चिदात्मरूपा चिदानंदा
चित्सुखकंदा तव शरणम् ॥१५॥
 
अनादिमूर्ते तव शरणम् ।
अखिलावतारा तव शरणम् ॥
अनंतकोटिब्रह्मांडनायका
अघटितघटना तव शरणम् ॥१६॥
 
भक्तोद्धारा तव शरणम् ।
भक्तरक्षका तव शरणम् ॥
भक्तानुग्रहभक्तिप्रिया
पतितोद्धारा तव शरणम् ॥१७॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी विनायक चतुर्थीला हे तीन सोपे मात्र प्रभावी उपाय सर्व मनोकामना पूर्ण करण्यात मदत करतील

भारतात खाटू श्याम बाबांची १० प्रमुख मंदिरे, ३ मूळ मंदिरे कुठे आहेत माहिती आहे का ?

शनिवारची आरती

Ramayana भगवान रामाला उष्टी बोरं खाऊ घालणारी शबरी कोण होती?

Rang Panchami 2026 : रंगपंचमीचा सण कधी साजरा केला जाईल, त्याचे महत्त्व आणि कथा काय आहे?

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments