Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dhanteras 2021: धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी या ठिकाणी दिवा लावा

Webdunia
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (17:21 IST)
धनत्रयोदशीच्या दिवशी या ठिकाणी दिवा लावावा
1.पिंपळाच्या झाडाखाली
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास ते शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचा वास असतो आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही, असे म्हणतात.
 
2. बेलच्या झाडाखाली
धनत्रयोदशीच्या रात्री बेलच्या झाडाखाली दिवा लावणे शुभ मानले जाते. या दिवशी धन, सुख-समृद्धी वाढवण्यासाठी बेलच्या झाडाखाली दिवा लावल्यास वर्षभर फळे मिळतात.
 
3. स्मशानभूमीत
धनत्रयोदशीच्या रात्री स्मशानभूमीत दिवा लावावा असे मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाच्या समस्येपासून वाचते.
 
4. घराच्या चौखटीत  
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या चौखटीत दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो आणि पैशाच्या समस्या दूर होतात. 
 
(Disclaimer: या लेखात दिलेली सूचना आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. हिंदी न्यूज18 याची पुष्टी करत नाही. हे लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments