Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तूप्रमाणे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी दिवाळीत हे करा ...

वास्तूप्रमाणे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी दिवाळीत हे करा ...
* वास्तूप्रमाणे घरातील मुख्य दार सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. दिवाळीत मुख्य दारावर तोरण बांधावं आणि रांगोळी काढावी. दाराजवळ पंत्या, दिवे आणि कंदील लावावे.
 
* मुख्य दाराला भोक नसले पाहिजे. दार खोलताना किंवा बंद करताना आवाज येता कामा नये.


 
* दिवाळीत साफ- सफाईचे विशेष लक्ष ठेवावे.
 
* सणाच्या वेळी उदबत्ती लावून वातावरण पवित्र करावे. शास्त्राप्रमाणे- 'सुगंधिम् पुष्टिवर्द्धनम्।'

* लक्ष्मीचा वास हवा असल्यास घरात भंगार वस्तू ठेवू नये.
 
वास्तूप्रमाणे ईशान अर्थात उत्तर-पूर्व दिशा पूजेसाठी सर्वोत्तम आहे. दिवाळी पूजा येथे किंवा पूर्व-मध्य किंवा उत्तर-मध्य स्थित खोलीत केली पाहिजे. घरातील मध्य भागात अर्थात ब्रह्म स्थानावरही पूजन केलं जाऊ शकतं. पूजा करताना तोंड पूर्वी किंवा पश्चिमीकडे असावं. इतर दिशा वर्जित आहे.

webdunia
 
लक्ष्मीचा स्थायी वास राहावा यासाठी नगद आणि दा‍ग- दागिने, तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भीतींवर असावी. तिजोरीचे दार उत्तर किंवा पूर्वीकडे खुलावे. या कपाटावर आरसा नसला पाहिजे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक महिन्यात करा तुळशीच्या 11 पानांचे हे 3 उपाय, दूर होईल तुमचे दुर्भाग्य