Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Diwali Special Faraal Gulache Shankar Pale Recipe : गुळाचे चविष्ट शंकरपाळे

shankarpale 230
, रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (10:32 IST)
दिवाळीच्या फराळासाठी गुळाचे गोड शंकरपाळे बनवा. हे मुलांना खुप आवडतात. चहा सोबत देखील आपण हे घेऊ शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य - 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ, सवा वाटी किसलेला गूळ, अर्धी वाटी तुपाचं मोहन, चिमूटभर मीठ आणि तळायला तूप किंवा तेल.
 
कृती- अर्धी वाटी पाण्यात गूळ, तूप व मीठ घालून उकळावं. गार झाल्यावर त्यात गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घालून पीठ घट्ट भिजवावं. एक तासानं मोठे गोळे करुन पोळी लाटून शंकरपाळे कापून घ्यावे. तूप किंवा तेल गरम करुन मंद आचेवर शंकरपाळे तांबूस रंग येई पर्यंत तळावे. शंकरपाळे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरावे.
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diwali specialFaraal Pakachi Champakali : पाकातली चंपाकळी