rashifal-2026

Chocolate coffee चॉकलेट कॉफी

Webdunia
गुरूवार, 11 मे 2023 (22:41 IST)
साहित् य : 2  कप दूध, 2 कप पाणी, 50 ग्रॅम किसलेले चॉकलेट, चवीनुसार साखर, 5 चमचे कॉफी पावडर, 1/2 कप क्रीम, सजावटीसाठी चॉकलेट कर्ल्स.

कृत ी :  सर्वप्रथम दूधाला गरम करून उकळी आणावी. नंतर त्यात किसलेले चॉकलेट घालून गॅस बंद करावे. मधून मधून हालवत राहावे ज्याने चॉकलेट त्यात विरघळून जाईल. पाण्यात साखर व कॉफी पूड घालून एक उकळी आणावी व त्यात दूध चॉकलेटचे मिश्रण घालून चांगल्याप्रकारे एकजीव करावे. सर्व्ह करताना वरून फेटलेली क्रीम व चॉकलेट कर्ल्सने सजवून सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

मराठी महिन्यांची नावे आणि संपूर्ण माहिती Marathi Month Name

Makar Sankranti Special Tilgul Poli Recipe मकर संक्रांतीला चटकन तयार करा गुळाची पोळी

Gazar Halwa Recipe : या सोप्या पद्धतीने घरीच बनवा गाजर हलवा

तुमचा पाळीव प्राणी आजारी आहे का? 5 लक्षणे बघून जाणून घ्या

बीटेक इन इंफॉर्मेशन साइंस अँड इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा

पुढील लेख
Show comments