suvichar

रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा मध आणि दालचिनीचा चहा

Webdunia
रविवार, 16 मे 2021 (08:45 IST)
आयुर्वेद आणि घरगुती उपचारांच्या बाबतीत मध आणि दालचिनी दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जर आपण मध आणि दालचिनीच्या चहाचे सेवन करता तर हे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतं. हा चहा कसा बनवायचा जाणून घेऊ या 
 
सर्वप्रथम 1 कप पाणी उकळवा. या पाण्यात 1/2 चमचा दालचिनी पूड मिसळा आणि पाणी थंड होऊ द्या. पाणी कोमट झाल्यावर या मध्ये 1 चमचा मध मिसळा.तयार आहे मध दालचिनीचा चहा.
हा चहा आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, पचन प्रणाली चांगली ठेवतो. ताजेपणा देतो. आपण आपल्या सोयीनुसार दिवसातून एक किंवा दोनदा पिऊ शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

पहिल्यांदा ब्लीच करताय, या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

लसूण फॅटी लिव्हरसाठी वरदान आहे, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

तुमचा जोडीदार नैराश्यात असल्याचे हे संकेत ओळखा

मराठी निबंध वृक्षारोपण आणि त्याचे महत्त्व'

लघु कथा : विंचू आणि संत

पुढील लेख
Show comments