Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Watermelon juice : उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायद्याचं

Webdunia
रविवार, 18 एप्रिल 2021 (12:30 IST)
उन्हाळ्याच्या दिवसात थंड, गोड टरबूज खायला सर्वांनाचं आवडत. पण टरबूज हे केवळ स्वाद चांगला असल्यामुळे नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने देखील खाणे योग्य ठरतं. टरबजूचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांनही टरबूज खाल्ल्याने हा त्रास दूर होतो. 
 
टरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण असल्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन अत्यंत फायद्याचं ठरतं. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास नाहीसा होतो. टरबूजमध्ये तब्बल ९५ टक्के पाणी असते. सोबतच टरबूजमध्ये व्हिटामिन आणि मिनरल्सही असतात. टरबजूचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो.

सामुग्री- 
4 वाटी कापलेले टरबूज
1 चमचा साखर
1 चमचा लिंबाचा रस
 
कृती
लाल टबरजू आणि साखर मिसळून मिक्सरमधून रस काढून घ्या. रस गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि आवडीप्रमाणे चवीला ‍अगदी चिमूटभर मीठ टाकून सर्व्ह करा. आपल्या आवडीप्रमाणे जीरपूड, बर्फ देखील घालता येतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

हिवाळ्यात तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आवळा खा

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments