rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी एकादशी विशेष नैवेद्यात बनवा उपवासाची Orange Kheer Recipe

Orange kheer
, रविवार, 6 जुलै 2025 (08:00 IST)
साहित्य-
दोन -सोललेली संत्री
एक लिटर- फुल क्रीम दूध
दोन कप-साखर
अर्धा चमचा -केशर
एक चमचा -वेलची पूड
एक वाटी- बारीक चिरलेले सुके मेवे
दुधाचा मसाला
ALSO READ: Ashadhi Ekadashi Special Fasting Recipe शिंगाडा पिठापासून बनवा पकोडे
कृती-
सर्वात आधी सोललेली संत्री मिक्सरमध्ये टाका, आता दोन कप दूध घाला आणि बारीक करा. आता एका भांड्यात दूध ठेवा आणि ते चांगले उकळवा, जेव्हा दूध उकळेल तेव्हा त्यात केशर घाला. आता या उकळत्या दुधात संत्र्याचे आणि दुधाचे मिश्रण घाला. नंतर ते सतत उकळू द्या, आता त्यात साखर आणि वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा.त्यानंतर ते मंद आचेवर १५ ते २० मिनिटे शिजवा, आता  काजू, बदाम, पिस्ता घाला. व २ मिनिटे शिजवा आणि नंतर ते एका भांड्यात काढा आणि वर सुकामेवा घाला. तयार खीर एका बाऊलमध्ये काढा. तर चला तयार आहे आपली आषाढी एकादशी विशेष नैवेद्याची खीर रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Fasting Dhokla Recipe उपवासाचा अगदी सोपा वरईचा ढोकळा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rava-Oats Mix Appe झटपट बनणारे चविष्ट रवा-ओट्स मिक्स अप्पे रेसिपी