Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Ganesh Visarjan : पुढच्या वर्षी पुन्हा येऊन त्याची संधी द्यावी!!
Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (13:13 IST)
आलात तुम्ही घरी, घराचं देऊळ झालं,
रूप तुमचं बघता, डोळ्याचं पारणं फिटलं,
रोज तुम्ही होतात, बोलायचे तुमच्याशी,
बोलून तुमच्याशी हलके वाटायचे मनाशी,
आता तुम्ही जाणार, आपल्या गावी निघून,
आमचं घर मात्र जाल सुनं सुनं करून,
पण एक मात्र खरं की एक सकारात्मक ऊर्जा देऊन जाल,
दुःखाशी दोन हात कसे करायचे, ते शिकवून द्याल,
मग तर तुमच्या आशीर्वादाने जिंकूच हो लढाई,
एवढं बळ आमच्यात तुमची श्रद्धा च देई,
जे सेवा केली ती गोड मानून घ्यावी,
पुढच्या वर्षी पुन्हा येऊन त्याची संधी द्यावी!!
...अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
ganesh visarjan 2022 : कुंभ, मकर, धनु, मिथुन, तूळ राशीच्या लोकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी करा हा छोटासा उपाय
Ganesh visarjan 2022 मेष ते मीन राशींच्या लोकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे काम नक्की करा, अडथळे दूर होतील दु:ख
Ganesh Visarjan मुंबईत असे आहे गणेश विसर्जनाचे नियोजन
Anant Chaturdarshi 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा योगायोग वाढतोय या दिवसाचे महत्त्व, जाणून घ्या गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त
विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नाही
सर्व पहा
नवीन
शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?
शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥
आरती शुक्रवारची
श्री शाकंभरी देवीची आरती
सरस्वती पूजेच्या दिवशी, ही एक गोष्ट तुमच्या पुस्तकात ठेवा, परीक्षेत यशस्वी व्हाल
सर्व पहा
नक्की वाचा
कथा बायजाबाईंची
Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या
ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल
लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा
सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे
पुढील लेख
गणपती बाप्पा निरोपाची प्रार्थना
Show comments