Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ganesh Chaturthi 2022 Mantra श्री गणेश पूजन 10 खास मंत्र

Webdunia
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. जाणून घ्या गणपतीचे 10 खास मंत्र-
 
1. श्री गणेश स्थापना मंत्र- अस्य प्राण प्रतिषठन्तु अस्य प्राणा: क्षरंतु च। श्री गणपते त्वम सुप्रतिष्ठ वरदे भवेताम।।
 
2. पूजा मंत्र-  ऊं गं गणपतयै नम:।।
 
3. दुर्वा मंत्र-  श्री गणेशाय नमः दूर्वांकुरान् समर्पयामि।।
 
4. श्री गणेश क्षमा-प्रार्थना मंत्र-  गणेशपूजने कर्म यत् न्यूनमधिकम कृतम। तेन सर्वेण सर्वात्मा प्रसन्न अस्तु गणपति सदा मम।।
 
5. गणेश जप मंत्र-  ॐ श्री गणेशाय नम:।।
 
6. गणेश गायत्री मंत्र- एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
 
7. विशेष पूजा मंत्र-  ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।'
 
8. संकट निवारण मंत्र- ॐ नमो हेरम्ब मद मोहित मम् संकटान निवारय-निवारय स्वाहा।'
 
9. स्तुती मंत्र-  वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
 
10. श्री गणेश विसर्जन मंत्र-  यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

संबंधित माहिती

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments