Dharma Sangrah

भावनगरी शेव भाजी

Webdunia
साहित् य : १०० ग्रॅम भावनगरी शेव, दोन कांदे, दोन हिरव्या मिरच्या, कढीपाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमाचा गरम मसाला, दान चमचे तेल, हळद, मीठ, हिंग व राई गरजेप्रमाणे.

कृत ी : प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांना मध्ये छेद देऊन त्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करावे आणि त्यात हिंग, राई, कढीपाला, मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात मीठ, हळद, लाल तिखट व गरम मसाला घालून कांदा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यावा. आता त्यात भावनगरी शेव घालून चांगली हलवून घ्यावी. शेवटी थोड्या पाण्याचा हबका मारून हलकी वाफ काढावी. चवीला थोडी साखर व कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी. ही भाजी गरम गरम असताना त्यावर दही घालूनही खाता येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि कोंडा दूर करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा

वजन कमी करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स अवलंबवा

गुडघे किंवा पायाच्या समस्या आहे, हे योगासन करा

प्रेरणादायी कथा : राजा आणि चिमणी

हिवाळ्यातील सुपर ड्रिंक गाजर ज्यूस रेसिपी

पुढील लेख
Show comments