Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनि जयंतीला किंवा शनिवारी 5 प्रकारचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतील

Webdunia
Shani Daan Vastu 1. आमान्य दान : या दिवशी आमान्य दान म्हणजेच अन्नधान्य, तूप, गूळ, मीठ इत्यादी दान करा किंवा थेट (मैदा, डाळी, तूप, धान्य, साखर, मिठाई) किंवा पाच प्रकारचे धान्य मंदिरात दान करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शनीचे दान देखील करू शकता. उदा. काळे तीळ, काळी उडीद, काळी मोहरी, काळे कपडे, लोखंडी भांडी, गूळ, तेल, नीलम, म्हैस, दक्षिणा आणि काळे कपडे इत्यादी दान करा.
 
2. सावली : या दिवशी पितळेच्या भांड्यात मोहरी किंवा तिळाचे तेल भरून त्यात तुमचा चेहरा पाहून वाटीसोबत तेल दान करा.
 
3. दीपदान : नदीच्या काठावर पिठाचा दिवा बनवून पानावर ठेवून नदीत प्रवाहित करा.
 
4. पितृ तर्पण: या दिवशी पिंडदान किंवा तर्पण नदीच्या काठावर पितरांच्या शांतीसाठी करा आणि देव, गाय, कुत्रे, कावळे, मुंग्या यांना अन्न अर्पण करा. त्याच वेळी गरीब, सफाई कामगार, अपंग, अंध आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करा किंवा आपल्या क्षमतेनुसार औषधे, कपडे किंवा अन्न दान करा.
 
5. वृक्षपूजा: या दिवशी पिंपळ आणि वटवृक्षाखाली दिवा लावा आणि पूजेसह प्रदक्षिणा घाला.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments