तुमच्या शब्दांत कित्ती आश्वासन आहे, सदा च म्हणता तुम्हीभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! जे जे वाटे अशक्य सर्वच स्तरावर, करतील स्वामी शक्य त्यास,सत्वर, हाक मारा तयासी देह भान विसरून, नको मी पण, फक्त त्यांचाच होऊन, घेतील परीक्षा स्वामी खऱ्या भक्तांची, भाव असेल जर खरा, चिंता वाहतील स्वामी तयाची, असाल...