आपल्या पुराणात असलेले आणि नमूद केलेले मंत्र श्लोक आपल्या मुलांना नक्की शिकवा, जीवनातील प्रतिकूल परिस्थितीत ह्यांचा स्मरणाने शक्ती मिळते.. 1 प्रात: कर-दर्शनम् कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥ 2.पृथ्वी क्षमा प्रार्थना समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडिते। विष्णु पत्नि नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमस्व मे॥ 3.त्रिदेवांसह नवग्रह स्मरण ब्रह्मा मुरारी...