बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत करत असाल तर सकाळी श्रीगणेशाची पूजा करावी. गणपतीला हिरव्या दुर्वा अर्पण कराव्या. हे अत्यंत शुभ मानले जाते. बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे देखील खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते. बुधवारी मूग डाळ पंजिरी, मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. संध्याकाळी स्वतः...