Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हनुमान चालीसा यात प्रत्येक समस्येवर उपाय, दररोज पाठ केल्याने नशीब बदलते, कशाचीही कमतरता भासत नाही

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (08:34 IST)
जीवनात माणूस अनेक प्रकारच्या समस्यांनी त्रस्त असतो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार अनेक प्रकारचे दोष असतात, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. हे सर्व समस्यांचे निराकरण श्री हनुमान चालिसामध्ये आहे. धार्मिक मान्यतांनुसार, दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ शकतं नाही हनुमानजी हे या कलियुगातील जागृत देव आहेत. ज्या व्यक्तीवर हनुमानजींची असीम कृपा होते, त्याचे जीवन आनंदाने भरून जाते. हनुमान चालिसाची प्रत्येक ओळ हा एक महामंत्र आहे. प्रत्येक माणूस दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. हनुमान चालिसाचे पठण केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. हनुमान चालिसाचे नित्य पठण केल्याने शनि साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळते.
 
हनुमान चालिसाचे पठण करण्याचे फायदे
दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो.
दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते.
हनुमान चालिसाचे पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणत्याही कामात अडथळा येत नाही.
माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते.
दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो.
हनुमान चालीसाचे नियमित पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण हनुमानजी स्वतः करतात.
रोज हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मोठमोठे आजारही दूर होतात.
जो व्यक्ती रोज हनुमान चालिसाचा पाठ करतो तो रोगांपासून दूर राहतो.
हनुमान चालिसाचे नित्य पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
हनुमानजींच्या भक्तांवर वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही.
हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
हनुमान चालिसाचे पठण केल्यानेही रामाची कृपा प्राप्त होते.
ज्या व्यक्तीवर हनुमानजींचा आशीर्वाद होतो, त्याच्यावर सर्व देवी-देवतांची विशेष कृपा असते.
रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात.
 
श्री हनुमान चालीसा
 
दोहा
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।। 
 
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।। 
 

चौपाई :
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
 
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
 
महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।
 
कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।
 
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।
 
संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।
 
विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
 
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।
 
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।
 
भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।
 
लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।
 
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
 
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।
 
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।
 
जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।
 
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।
 
तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।
 
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।
 
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।
 
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।
 
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।
 
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।
 
आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।
 
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।
 
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।
 
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।
 
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।
 
और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।
 
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।
 
साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।
 
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।
 
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।
 
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।
 
अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।
 
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।
 
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
 
जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।
 
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।
 
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।
 
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।। 
 
दोहा :
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

अष्टविंशतिविष्णुनामस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments