Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथ अभंग गाथा (एकूण २१८)

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (09:49 IST)
निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

ALSO READ: संत निवृत्तिनाथांचे अभंग 1 ते 10

ALSO READ: संत निवृत्तीनाथांचे अभंग 11 ते 20

ALSO READ: संत निवृत्तीनाथांचे अभंग 21 ते 30

संबंधित माहिती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

श्रीमदाञ्जनेय भुजङ्गप्रयातस्तोत्रम्

लाङ्गूलास्त्रस्तोत्रम्

लान्गूलोपनिषत्

लोकसभा निवडणूक:शरद पवार यांनीच मला भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सांगितले अजित पवार यांचा दावा

Lok Sabha Election 2024: सपा आमदार रईस शेखने राजीनामा मागे घेतला

IPL 2024: एमएस धोनीने आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला

कुस्तीपटू दीपक पुनिया आणि सुजितला क्वालिफायरमध्ये भाग घेता आला नाही

नारायण मूर्तीच्या पाच महिन्यांचा नातवाला मिळणार 5 कोटी रुपये

पुढील लेख
Show comments