श्री शिवस्तुती ( Shiv stuti ) कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || १|| रवींदु दावानल पूर्ण भाळी | स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी | ब्रम्हांडधीशा मदनांतकारी | तुजवीण || २ || जटा विभूती उटी चंदनाची | कपालमाला प्रित गौतमीची...