Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याला कृष्णावळ का म्हणतात, ही माहिती ठाऊकच नव्हती

Webdunia
बुधवार, 9 जून 2021 (09:27 IST)
कांदा याला हिंदी भाषेत प्याज तर इंग्रेजीत ओन्यन किंवा अन्यन (onion) असं म्हणतात. हे कंद श्रेणीत येतं आणि याची भाजी बनते तसेच इतर भाज्यांमध्ये याचा मसाला तयार करुन पदार्थ बनवले जातात. याला संस्कृतमध्ये कृष्णावळ म्हणतात. तथापि हा शब्द हल्ली प्रचलित नाही. तरी कृष्‍णावळ या शब्दामागे एक रहस्य आहे तर जाणून घेऊया कांद्याला कृष्णावळ का म्हणतात ते- 
 
1. दक्षिण भारतात, विशेषत: कर्नाटक आणि तामिळनाडूच्या ग्रामीण भागात, कांदा अजूनही कृष्णावळ या नावाने ओळखला जातो.
 
2. त्याला कृष्णावळ म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा कांदा उभा कापला जातो तेव्हा तो शंखाकृती अर्थात शंखच्या आकृतीत कापला जातो. त्याच वेळी, जेव्हा तो आडवा कापला जातो तेव्हा तो वर्तुळाच्या आकारात कापला जातो.
 
3. आपल्याला आधीपासूनच माहित आहे की शंख आणि चक्र हे दोन्ही श्रीकृष्णाच्या आठव्या अवतार विष्णूंच्या शस्त्रांशी संबंधित आहेत.
 
4. शंख  आणि चक्र या कारणामुळेच कांद्याला कृष्णावळ म्हणतात. कृष्ण आणि वलय शब्द मिळून कृष्णावळ शब्द तयार झाला आहे.
 
5. कृष्णावळ म्हणण्यामागे केवळ हेच एक कारण नव्हे तर जर आपण कांदा त्याच्या पानांसह उलटा धरला तर तो गदा रुपात दिसेल. पत्त्यांशिवाय तो पद्म अर्थात कमळाचा आकार घेतो. गदा आणि पद्म देखील प्रभू विष्णु चक्र आणि शंख याोबत धारण करतात. 
 
उल्लेखनीय आहे की नुकतचं सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘देवी अहिल्या’ या मालिकेत ही माहिती सांगितली गेली आहे. अहिल्याला तिच्या सासू गौतमा राणीने विचारले की घरात कृष्णावळचे नाव काय आहे.
 
(ही सामग्री पारंपारिकपणे मिळविलेल्या माहितीवर आधारित आहे, वेबदुनिया याची पुष्टी करत नाही, वाचकांनी स्व: विवेकानुसार निर्णय घ्यावा.)

संबंधित माहिती

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments