Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Holi 2023 होळी खेळण्यापूर्वी रंग कसे घालवायचे ते जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 6 मार्च 2023 (17:18 IST)
होळीचे रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात, चला तर मग जाणून घेऊया होळीच्या रंगांपासून कशा प्रकारे सुटका मिळवावा-
 
होळी खेळण्यापूर्वी अंगभर तेल लावल्याने रंग त्वचेला चिकटणार नाही आणि सहज धुऊन जाईल.
 
जाड कपडे घाला, कारण रंग तुमच्या कपड्याला चिकटतो आणि त्वचेला नाही.
 
तुमच्या त्वचेवर सनस्क्रीन किंवा लोशनचा जाड थर लावा.
 
केमिकल युक्त रंगांपासून ओठांचे संरक्षण करण्यासाठी लिप बाम वापरा.
 
केसांना केमिकलयुक्त रंगांपासून वाचवण्यासाठी केसांना तेल लावूनच होळी खेळा.
 
भरपूर पाणी प्या आणि तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवा, कोरडी त्वचा कोमेजायला जास्त वेळ लागतो.
 
त्वचेचा रंग काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर करा. त्यामुळे रंग सहज निघून जातो.
 
रंग घालवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. थंड पाणी वापरा.
 
रंगापासून सुटका मिळवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर असलेला साबण वापरला पाहिजे.

संबंधित माहिती

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

पुढील लेख
Show comments